RJ Unplugged येथे हे वाचायला मिळाले:

आणि तो दिवस उजाडला, कम्युनिटीच होम पेज उघडुन बघितलं तर तिथे अँडी जोशीला टॉपिक झाला होता. कार्ला पावसाळी पिकनिक-२००९ असा खास अँडी जोशी शैलीतला टॉपिक तिकडे सगळ्या सभासदांची वाट बघत बसला होता. खुप सुवाच्च इंग्रजी भाषेचा अप्रतिम नमुना त्यात बघायला मिळाला. तर तारिख ठरली २ ऑगस्ट २००९. जागतिक पातळीवर हा दिवस "मैत्री दिवस" म्हणुन साजरा केला जातो, इथे समूहावर सुद्धा सगळे नवीन मित्र-मैत्रिणी जोडायलाच आले आहेत असं समजुन हा दिवस पक्का करण्यात आला.३१ जुलैला आपल्या कम्युनिटीचा वाढदिवस त्यामुळे तोही त्याच दिवशी साजरा करण्याचा चांस मिळाला. ह्यावेळी अजुन ...
पुढे वाचा. : कार्ला सहलीचा वृत्तांत