अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


ही कथा आहे क्लॉडियो करोलो या एका चॉकलेटवेड्या इटालियन माणसाची आणि जगातले सर्वात शुद्ध आणि उत्कृष्ट चॉकलेट बनवण्याच्या त्याच्या ध्यासाची. हा करोलो मूळचा फ्लॉरेन्स इटलीचा. तिथल्याच शेतकी कॉलेजात त्याने शिक्षण घेतले आणि 1974 मधे त्याने एका आंर्तराष्ट्रीय मदत संस्थेतर्फे, आफ्रिकेतल्या कांगो देशामधे चालणार्‍या, मदत केंद्रात काम करण्यास सुरवात केली. य़ा कामामुळे त्याला संपूर्ण कॉन्गो देश फिरता आला आणि विषुव वृत्तिय जंगलात कसे रहायचे याचे शिक्षणही मिळाले. या मदत कार्यातील मूलभूत विरोधाभास त्याच्या लक्षात आल्यावर त्याने ते काम सोडले व कॉफी ...
पुढे वाचा. : फक्त एका चॉकलेटसाठी