बेदाणे, बदाम, काजु, मनुका, केशर व सुका मेवा व ह्या सगळ्यांच्या भाउ गर्दीत हरवलेल्या शेवया ह्यांची एक मजेदार खीर आमचा दिल्लीच्या मुसलमान डिलर कडे ईफ्तार पार्टीला खाल्ली होती. खाउन प्रश्न पडावा की शेवयांची खीर आहे की सुक्या मेव्याची ! प्रभाकर पंतांची घरगुती खीर बघुन एकदम आठवण झाली म्हणुन लिहीले.

माधव कुळकर्णी.