शोधली सारी दुकाने.. नव्या प्रार्थनांसाठी.
पण एकही प्रार्थना हमी घेत नाही
एका थेंबाचीही!.. वा उत्तम
एक अनुभव जिवंत करणारी मुक्त-छंदातली कविता!
शेवट ही वैशिष्ठ्यपूर्ण.. हतबलता दर्शविणारा!
-मानस६