अजब,

कधीचाच मी गमावला माझा चेहरा
रोज मुखवटे नवे-नवे मी वापरतो... सुंदर.

वादळावरचा शेरही आवडला. विशेषतः 'वादळा, तुझ्या येण्याने मी सावरतो...'

- कुमार