अशी परिस्थिती असताना शिरीष कणेकरांनी, संजोप रावांनी किंवा मी त्यांच्या
शिक्षणाबद्दल (किंवा त्याच्या अभावाबद्दल) तुच्छतेने लिहिले तर काय चुकले?
एखादा शिकला नाही तर शिकला नाही. ह्यात तुच्छतेने लिहिण्यासारखे काय आहे कळत नाही. किंबहुना साहिर शिकला असता तर बिघडला असता. बाकी त्याच्या कॉलेजमध्ये शिकलेल्या आणि आज सत्तरीत असलेल्या लोकांना कोण ओळखतं? असो. तुम्ही दिलेले किस्से रोचक आहेत. बाकी शिकलेल्या माणसाला स्वाईन फ्लू होत नाही का हो?