मला चित्त यांचा इमेल आयडी मिळू शकेल का? मला त्यांना संपर्क करायचा होता. मी एक प्रोफेशनल वेब डिजायनर आहे आणि फ्री लान्सर म्हणून काम करते. खरेतर मी मनोगत वर फक्त वाचन करण्यापुरतच येते. पण मला आपल्या दिवाळी अंकासाठी मदत लागल्यास जरुर करायला आवडेल.