आपले शब्द मागे घेऊन ते गिळून टाकण्याची या वादातली तुमची ही दुसरी वेळ. चालू द्या. या न्यायाने कधीतरी पूर्ण प्रतिसाद मागे घेण्याचेही तुम्हाला सुचेल.
मी कुठलेही शब्द मागे घेतलेले नाहीत. तुमच्या लेखनविषयाची भलावण करतांना त्या व्यवसायातील इतरांविषयी तुम्ही जे कुत्सित उद्गार काढलेले आहेत, त्यांच्या पुष्ट्यर्थ मी तो दुवा इथे दिला. तो चोख आहे.
प्रथम 'असंबद्ध प्रतिसाद' म्हणून माझा आक्षेप मोडीत काढल्यावर, मग इतर अनेक विषयांविषयी स्वतः लिहून घोळ घातल्यावर अजून तुम्हाला माझ्या त्या मूळ प्रतिसादाची दखल घ्यावीशी वाटते आहे, हेही नसे थोडके.
हे तुमचे मूळ लिखाण व आपले सर्व प्रतिसाद येथे असतीलच, तेव्हा वाचकही काय ठरवायचे ते ठरवतील.