लेखातले विचार अजिबात पटले नाहीत. ज्या देशात वीस टक्क्याहून अधिक लोक अर्धपोटी झोपतात आणि ज्या देशात पर्यावरणाचे अवस्था दयनीय आहे, तेथे तूप, भात, लाकडे यांचे हवन करण्यास सांगणे हे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखे आहे, असे माझे मत आहे.