राज कपूर, साहिर यांना आयुष्यात मार्ग सापडला, मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले हे मान्य आहे. खरे तर कलाकारांचे शिक्षण किंवा त्याचा अभाव यावर इतक्या निकराचे वाद व्हावेत इतका महत्त्वाचा हा विषय नाही.

विनायक