करून गेलो गाव आणि बाबुरावचो नाव येथे हे वाचायला मिळाले:

आपला तर बुवा बरेच दिवसांनी मस्त वीकेंड साजरा झाला... कांगारूंची औसी की तैसी करून इंग्लंडने मानाची अॅशेस पटकावली. गेले काही दिवस आपण जेव्हा गणपतीबाप्पाच्या स्वागताच्या तयारीत गूंतलो होतो तेव्हा इंग्रज कांगारूंच्या विसर्जानाची तयारी करत होते. गेली काही वर्षे घरघर लागलेल्या ऑस्ट्रेलियन टीमला आज पुन्हा एकदा तडाखा बसला. क्रिकेटवर जवळपास दोन दशकं अधिराज्य गाजवल्यानंतर त्यांना असा काही माज आला होता की बास रे बास. स्टीव वॉ ने सुरू केलेली हुकुमत पॉंटिंगने पुढे चालू ठेवली होती. अर्थात ज्या टीम मध्ये ग्लेन मॅकग्राथ, गिलख्रिस्त, शेन वॉर्न, लॅंगर असे ...
पुढे वाचा. : औसी की तैसी