paamar-smruti येथे हे वाचायला मिळाले:

16 August

प्रिय अर्चना,

एरवी मराठी म्हटले की एक तर ब्लॉग साठी लिहिले जाते, नाहीतर क्वचित ट्वीटर साठी. पण आत्ता ही फाईल मात्र तुला पाठवायचे पत्र म्हणून लिहीत आहे ! आणि त्यामुळे हे पत्र लिहिताना खूप छान वाटत आहे.

आपण म्हटलो होतो ना की गेल्या इतक्या सगळ्या दिवसांत आपल्या गप्पा खूप आणि खूप-विस्कळीत अशा होत होत्या :) इतकं काही बोलायचं होतं की कधी आणि कसं बोलावं तेच समजायचं नाही आणि मग संभाषणाचे धागे एकात एक गुंतत जायचे ! आणि दीड महिना बडबड करून पण विषय कधीच संपले नाहीत ! आणि आज सुद्धा मी अशाच गुंत्यात ...
पुढे वाचा. : प्रिय अर्चनास...