Sanatan Dharma as it is येथे हे वाचायला मिळाले:



अजितेंद्रिय राजे धुळीला मिळणे व जितेंद्रिय राजांनी पृथ्वीचे राज्य दीर्घकाळ करणे!

दंडधारीने म्हणजे राजाने वा स्वामीने दंडाची अन्यायी बजावणी केली, तर तो दंड दंडधारीचाच अखेरीस नि:पात करतो. इंद्रियजयी राजा हा कधीच कुटील होऊ शकत नाही. इंद्रियजय न साधलेले राजेच धर्ममर्यादा उल्लंघून स्वार्थाकरता कारस्थाने रचतात व नष्ट होतात. इंद्रियजय आणि विनय हे राजाचे संरक्षककवच आहे. राजा इंद्रियजयी नसला व अविनयी असला, तर तो नष्ट होतो।


पुढे वाचा. : राज्यकर्त्यांनो, हे लक्षात ठेवा !