श्री. माधव_कुळकर्णी,

मुसलमानांकडची ईद स्पेशल खीर ही सुक्या मेव्याचीच करतात. त्यात शेवया खरोखरच शोधाव्या लागतात, हा माझाही अनुभव आहे. पण ती खीरही मस्त आणि 'जान बनाओ' वाली असते. ईद-मुबारक...!