मौनाचे बोल येथे हे वाचायला मिळाले:


आज गणेश चतुर्थी आणि त्यात रविवार. पण आम्हाला ऑफ़िसला सुट्टी नाही. म्हटलं सणवार आहे, जरा बरे कपडे घालून बाहेर पडूया. घरातून बाहेर पडतांना विचार केला जातांना एखाद्या गणपतीच्या देऊळात जावं.
मी राहातो त्या बिल्डिंगमधून बाहेर पडलं की समोर एक सुंदर, पाचूसारखी हिरवी टेकडी आहे आणि थोडं पुढे गेलं की अत्यंत देखणा पाषाण ...
पुढे वाचा. : मला भेटलेली भक्ती