पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:
विज्ञानाचा वापर जसा विकासासाठी होतोय, तसाच तो गुन्हेगारीसाठीही केला जात आहे. अशा पद्धतीच्या गुन्ह्यांचा तपास लावून संबंधितांना शिक्षा घडवून आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. पोलिसांच्या नेहमीच्या तपास पद्धतीने आणि प्रचलित न्यायदान पद्धतीत असे कित्येक गुन्हे उघडकीस येण्यास अडथळे येतात. कारण पोलिसांमध्ये या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती नाहीत. यासाठी कोणताही विशिष्ट एक अभ्यासक्रमही नव्हता. त्यामुळे सध्याच्या शिक्षण पद्धतीतूनही अशा प्रकारचे तज्ज्ञ ...