रोहिणी,
आपली सूचना अगदी योग्य आहे. कंडेन्स्ड मिल्क (आटीव गोड दूध) वापरतात तसेच मावा दुधात मिसळून तोही वापरतात. दोन्हीतही चव नक्कीच चांगली होते परंतु उष्मांक (कॅलरीज) धाडकन वाढतात म्हणून मी टाळतो. अर्थात पाहूण्यांना प्रभावित करण्यासाठी उष्मांकांकडे जरा दुर्लक्ष्य करायला हरकत नाही. धन्यवाद.