बाल-सलोनी येथे हे वाचायला मिळाले:
सलोनीबाई
मी विचित्र आहे की सर्वच बापमंडळींच्या डोक्यात हे येते हे मला माहित नाही. परंतु सिद्धुच्या जन्मानंतर आणि आता तुझ्या जन्मानंतर माझ्या मनात लगेच कुतुहलवजा प्रश्न आला की सिद्धु किंवा तु कुणाशी लग्न करणार आहात? तुमचा भावी जोडीदार कसा/कशी असेल? प्रश्न वेडगळ असेलही. परंतु अमेरिकेतील भारतिय सहसा इथे येउन अधिक पारंपारिक होतात. माझा एक भारतिय मित्र आहे - किशन. त्याची आई ब्रिटिश आणि वडिल भारतिय. लग्नानंतर त्याची आई ...
पुढे वाचा. : गोंधळ ... वंशाचा !