अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


पाश्चिमात्य जगात, पाहुण्यांचे किंवा नवीन भेट झालेल्या व्यक्तीचे स्वागत करण्यासाठी त्याचा हात हातात घेऊन, हस्तांदोलन करण्याची प्रथा आहे. जपान हा देश जरी पूर्वेकडचा असला तरी जपानी लोकांच्या अंगात पाश्चिमात्य रितीरिवाज इतके रूळले आहेत की जपानी लोक स्वागत करताना हस्तांदोलनाचाच वापर करतात.

जपानमधे सध्या 30 ऑगस्टला होणार्‍या निवडणुकीचे वारे आहेत. तिथल्या ओकिनावा या भागातून उभे असलेल्या ‘डेनी टामाकी’ यांची चिंता काही वेगळीच आहे. निवडणूक ...
पुढे वाचा. : हस्तांदोलन! नकोच नको!