हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
ज सकाळी सकाळी समोरच्या इमारतीतील छोटी छोटी मुले गणपतीची वर्गणी मागायला आली होती. नंतर संध्याकाळी आमच्या इमारतीच्या बाजूला असलेल्या मंडळाची मुले वर्गणी मागायला आली. दोघांनाही वर्गणी दिली. वर्गणी आणि माझे फार जुने नाते आहे. मराठी शाळेत शिकत असताना नेहमी वर्षातून एकदा सैनिकी फंड साठी एक रुपयाचे ते स्टीकर घ्यायचो. आणि इतरांप्रमाणे ते मी माझ्या कंपास पेटीला लावायचो. माध्यमिक शाळेत असताना वर्गात देखील आम्ही गणपती बसवायचो. त्यावेळी देखील आम्ही वर्गणी गोळा करायचो.
नंतर गावाकडे आमच्या गल्लीत देखील एक गणेश मंदिर होते. तिथे नेहमी गणपती ...
पुढे वाचा. : गणपतीची वर्गणी