लेखात मांडलेले विचार तसे बरोबरच आहेत. पण माझ्यामते होम किंवा यज्ञ ह्यांचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक यज्ञाच्या समीधा वेगळ्या. त्यामुळे त्यांचे परिणाम वेगळे. कुठल्याही विषारी वायुला तूप आणि चंदनाची लाकडे जाळून चालतील का माहित नाहि.
होमामध्ये अंधश्रद्धा वगैरे आहे अस मला तरी वाटत नाही.