पेपर आपण संवयीने वाचत असतो प्रत्येक पेपरमध्ये नावे ठेवण्याजोग्या भरपूर गोष्टी असतात.पूर्वी इंग्रजी टाइम्समधील स्पेलिंगची चूक दाखवा आणि बक्षीस मिळवा असे होते म्हणे आता प्रत्येक पानावर स्पेलिंगचीच काय पण वाक्यरचनेच्याही चुका असतात.
लोकसत्तामध्ये नंदन निलेकणी यांचे नावही चुकीचे म्हणजे निलकेणी असे ठळक टाइपात लिहिले होते.