पूर्वी इंग्रजी टाइम्समधील स्पेलिंगची चूक दाखवा आणि बक्षीस मिळवा असे होते म्हणे.

हा 'म्हणे' अगदी योग्य वापरला. टाइम्समध्ये बक्षिसाची अशी कुठलीही पद्धत नव्हती.