चमचमत्या विद्युल्लतेसारखे काही दैदिप्यमान क्षण जीवनात येतात आणि मग कायमचे संस्मरणीय ठरतात.
तुमच्या वाट्यालाही ते आले. तुम्ही ते सदैव स्मरण करता. आम्हालाही त्यांची माहिती दिलीत.
क्षणभर आम्हालाही त्या दीप्तीमान क्षणांचे भागीदार झाल्यासारखे वाटले. धन्यवाद!
धन्य तुमचे चिरंजीव आणि धन्य तुम्ही!