'माणुसकी आहे जगात, केवळ जागवायची आहे ती
ती ताकद आहे तुझ्यात, केवळ दाखवायची आहे ती
नर-मादीच्या नात्याला दे वाघीण बनोनी तिलांजली
ही कविता आठव जेव्हा केव्हा जावे लागे रणांगणी' ...
... रियॅलिटी शो आणि साबणाच्या जाहिरातीतून सवड मिळाली, तर या रणांगणासाठी वेळ मिळेल!