वडाप(पुल्लिंगी) म्हणजे बहुधा, सहाआसनी ऑटोरिक्शा. यालाच देशाच्या वेगवेगळ्या भागात भागात विक्रम, टमटम, टुकटुक, सुवर- टेम्पो वगैरे म्हणतात. यात अधिकृतरीत्या सहा, पण अनधिकृत अशी वीसएक प्यासेंजरे बसू शकतात.