हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
माझ्या राशीला हे का लागले आहेत ते काही कळत नाही. आज सकाळी मी माझ्या वरिष्ठाला (सिनिअर) ला एका कामासाठी एक साधा फोन्ट मागितला. तर साहेबांनी तो दिला नाही. मला काही त्याचे फारसे वाटले नाही. पण शंका आली. मागच्या शनिवारी मी ज्या फायनान्स कंपनी मार्फत लोन घेतले होते. त्या कंपनीच्या कस्टमर केअर ला फोन लावला होता. कारण असे कि, ज्यावेळी मी ते लोन घेतले त्याच्या पहिल्या हप्त्याच्या वेळी इसीयस झालेले नव्हते. म्हणून मी ज्याचाकडून लोन घेतले त्याला हप्त्याची रोख रक्कम दिली आणि हप्ता भरण्यास सांगितले. नंतर इसीयस झाल्यावर पुन्हा पैसे गेले. हि बाब ...
पुढे वाचा. : असे परप्रांतीय