!! मन मानसी !! येथे हे वाचायला मिळाले:

मी माझी मंगळागौर उजवण्याकरता पुण्याला गेलेली. पुण्यात अवढी स्वाइन फ़्लुची साथ असुन हि सगळ अगदी छान पार पडले.वाटले नव्हते की इतक सहज सगळ जमुन येइल.पण...मस्तच झाला कार्यक्रम.सकाळची मंगळागौरीची पुजा अगदी यथासांग पार पडली.जेवण आटोपली.सगळ्या सिनीअर्स ची एक झोप ही झाली.आता संध्याकाळची तयारी सुरु झाली.चौरंगावर शिवलिंग छानसे फ़ुलांनी सजवले गेले.रांगोळ्या घातल्या गेल्या.अगदी प्रसन्न वाटत होते.आमच्या काकुंनी त्यांच्या ...
पुढे वाचा. : !!