काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:
गणपती उत्सव म्हणजे काय? त्यामधे टिळकांचा उद्देश काय होता आणि आता त्याने कुठले स्वरुप घेतले आहे हे लिहिण्यासाठी हे पोस्ट नाही. या विषयावर अनंत वर्ष चर्वण झालेलं आहे. मग गणपती उत्सव म्हंटलं की मला काय आठवतं?? ते आज इथे लिहितोय.
गणपती उत्सवाचे वेध लागले म्हणजे वेगवेगळे ऑर्केस्ट्रा कार्यरत व्हायचे. तेंव्हा काही रिऍलिटी शोज नव्हते, त्यामुळे सगळे छोटे मोठे कलाकार मिळुन ऑर्केस्ट्रा बनवायचे . हे सगळे संगिताला कमिटेड लोकं असायचे . इथे पैसे कमावणे हा उद्देश नसायचा ऑर्केस्ट्रा चा, तर एका मोठ्या ग्रुपसमोर आपली कला सादर करता यावी हा उद्देश असायचा ...
पुढे वाचा. : ऑर्केस्ट्राचे दिवस