मुख्यमंत्री कार्यकरता येथे हे वाचायला मिळाले:

नमस्कार मित्रानो ,

कालच हा चित्रपट पहिला .. खरच काळजाचा थरकाप उडवणारी हि कथा आहे .. शेतकर्याची कथा ..

कसा आमचा हा बळी राजा रोज मृत्युच्या दारात ढकलला जातोय ह्याचे खूप विदारक दृश्य ह्या चित्रपट मध्ये बघायला मिळते ..

त्यांचे प्रश्न कित्ती साधे आणि सोपे आहेत पण गेली साठ वर्षे ...
पुढे वाचा. : गोष्ट छोटी डोंगरा एवढी...............