डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
भाग २ पासुन पुढे…
रोझिबेल आपल्या अलिशान महालामध्ये बसुन समोरील मॉनीटर वर दिसणाऱ्या घटना काळजीपुर्वक पहात होत्या. रोशनीच्या मृत्युने त्यांच्या चेहऱ्यावर एक क्रुर हास्य उमटले.
“एव्हरीबडी शुड डाय..” स्वतःच्या कॉफीकलर केसांमधुन बोटं फिरवत त्या स्वतःशीच उद्गारल्या. २००० साली झालेल्या “मिस वर्ल्ड” स्पर्धेत रोझिबेलची कन्या ‘जेसीका’ सुध्दा सहभागी झाली होती. टॉप ५ मध्ये पोहोचल्यानंतर ‘डिझर्व्हींग विनर’ असतानाही जेसिकाला पराभव पत्करावा लागला होता. क्रुर पॉलीटिक्स, पैसा आणि ओळखीच्या बळावर दुसरीच कोणीतरी “मिस वर्ल्ड” बनली होती. ...
पुढे वाचा. : जंगल क्विन -३