अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
पेशवेकालीन पुण्यात साजर्या केल्या जाणार्या सार्वजनिक उत्सवांत, तीन प्रमुख असत, दसर्याचे सीमोल्लंघन, गणेशोत्सव आणि होळी. हे तिन्ही उत्सव अतिशय भव्य प्रमाणात आणि मोठ्या उल्हासाने साजरे केले जात. या उत्सवांचा सर्व खर्च पेशव्यांचा दरबारातून होत असे. या वेळी होणार्या कार्यक्रमांच्यात खेळ आणि करमणूकीचे अनेक कार्यक्रम आयोजित केले जात असत. या निमित्ताने अनेक व्यायामपटू, नर्तक, नट, गायक, शाहिर पुण्यात जमा होत असत.
दर वर्षी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून ते दशमीपर्यंतचे 10 दिवस, पेशव्यांच्या महालात गणेशोत्सव ...
पुढे वाचा. : पेशव्यांचा गणेशोत्सव