कविता छान आहे!

अवघ्या अस्तित्वाला वेढून
प्रश्नांचे ढग जेव्हा चहूबाजूला गर्दी करत असतात,
तेव्हा कुठेतरी एखादा अंकुर असतोच
उगवण्यासाठी आसुसलेला
आणि एक चातकही असतो कुठेतरी
चोच उघडून बसलेला... अप्रतिम!