<कविता आवडली.प्रश्न पडत राहतात.पावसाइतक्याच सहज आणि अविरतपणे.कुठलही कारण पुरेसं असतं त्यांनाकिंवा, कधी कधी कारण मिळालंच नाही तरी चालतं!/>