'थेंब चारच अवघे; तरी चिंब चिंब होतो
देह ठेवून काठाशी; जीव खोल खोल जातो'

'पुन्हा पुन्हा ठरवून;  टाळतो मी आठवण
पुन्हा पुन्हा टाळताना; काढतो मी आठवण' .. फारच सुंदर!