विकासाच्या कामांना प्रोत्साहन द्यावे हे आम्हाला कधी उमगणार?
तरी बर की महाराष्ट्र शासन ग्रामिण स्वच्छतेबाबत खूपच सतर्क आहे.
सागर, या बातमीला इथे उद्धृत करून आपण एक उत्तम काम केलेले आहेत.
यामुळे आपल्या प्राथमिकता पुन्हा प्रस्थापित करण्यातले महत्त्व सगळ्यांना समजेल, उमजेल अशी अपेक्षा आपण करू शकतो.