यात महत्त्वाची गोष्ट अशी की हि तपासणी विमानात जातांना झाली विमानतळावर नाही. ज्या प्रमाणे भारताचे कोणाची तपासणी करायची नाही याचे नियम आहेत त्याच प्रमाणे अमेरिकेच्या वाहतूक संस्थेचे विमानात प्रवेश करण्यासंबंधीचे नियम आहेत आणि त्यात व्यावसायिक विमानात फक्त पदावरील सध्या पदावर असणारे अध्यक्ष वगैरे यांना सूट आहे. साहजिकच कलाम यांच्या सुरक्षा अधिकारी , विमान मंत्रालय यांनी ज्या पद्धतीने आधी माहिती काढून विमान कंपनीशी बोलून जर आपल्या नियमात बसत नसेल तर त्यांची दुसरी कडे व्यवस्था करणे गरजेचे होते .( वाहतुक संस्थेचे उत्तर )