कविता आवडली, पण अधिक चांगली होऊ शकली असती असे शेवटी वाटत राहिले. कवितेतील थेंबांच्या भाषेत बोलायचे तर चार थेंबांने तहान भागली, पण तृप्ती लाभली नाही. असे का ह्यावर विचार करत आहे.