अहो हे वाचून माझ्यावर चकित होण्याची वेळ आली. आतापर्यंत अशी माहिती वाचनात आलेली नाही. एवढी मराठी पुस्तके वाचली पण

हनुमानाला पत्नी होती याचा कुठेही उल्लेख नाही. मला वाटते. आपण आपला हा लेख "उपक्रम " यासंस्थळावरील" इतिहास त्यांचा

इतिहास आमचा "या सदरात द्यायला हरकत नाही.  तेथे अजून वेगवेगळी मते दिली जातील. असे मला वाटते.