व्यासपीठ - मुक्त लेख निर्देशिका
हे एक नवीन संकेतस्थळ सुरू करण्यात आलेले आहे.
प्रत्येक जण कुठल्या न कुठल्या विषयात तज्ञ असतो. त्या प्रत्येकाचे ज्ञान/अनुभव ह्या संकेतस्थळादारे मराठी मध्ये यावे आणि मराठीतील ज्ञान भंडार वाढावे त्या करीता एक छोटासा प्रयत्न. आपण येथे कुठल्याही विषयावर लेख लिहून तो व्यासपीठ दारे प्रकाशीत करू शकतात. वरील दुव्यावर टिचकी मारल्यास तुम्हाला व्यासपीठ वर भेट देता येईल.
धन्यवाद.