ही बातमी आणि लिंक दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
आपल्या मध्यमवर्गीय सुखदु:खाना गोंजारताना... अशा रखरखीत वास्तवाची किमानपक्षी जाणीवतरी ठेवलीच पाहिजे.