कविताचा पोत वेगळा आहे.
कुणी कसतही नाही; काही पिकतही नाही
कधी चुकून येणारं; बीज रुजतही नाही

आत डोकावतो, लख्ख मीच मला दिसू येतो
चार थेंब घागरीने; मग अंगावर घेतो

फार आवडले. एकंदरच कविता, कवितेचा पोत आवडला. शेवटची ओळ अनावश्यक वाटली. कविता कदाचित अधिक घट्ट बांधताही येईल, पण नवे प्रयोग/प्रयत्न करत राहणे  महत्त्वाचे.