हा उखाणा मुलांसाठी

अकबराच्या दरबारात तानसेन गवई

--चं नाव घेतो.. चा जावई.

अजून एक

शारदेने छेडली सतार मधुर उमटले झंकार

...चे सौभाग्य हाच माझा अलंकार