बऱ्याचशा हनुमानाच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश करण्यास मनाई असते.

ही माहिती अगदी नवीन आहे.  मुलांना भेटण्यासाठी गावाबाहेरचे मारुतीचे देऊळ हे आमच्या गावातल्या मुलींचे एक ठरलेले संकेतस्थळ असते.--अद्वैतुल्लाखान