पहिल्यांदाच मराठी भाषांतर वाचले. छान झाले आहे भाषांतर. हे ऐकताना ओघवते वाटते का? कधी ऐकले नाही म्हणून वाटले.
शरदजी गोखलेंनी म्हटल्याप्रमाणे मंत्रपुष्पांजलीचेही भाषांतर जरुर करा. ते ही वाचायला आवडेल.