प्रवास.. येथे हे वाचायला मिळाले:


आज सकाळी मी काढलेले फोटो बघत होतो आणि अचानक फोटोमध्ये कोपऱ्यातील एका गोष्टीकडे लक्ष गेले. “ती” किती कैतुकाने माझ्याकडे बघत होती. तिला मला खूश बघून किती आनंद होत होता. ती आपला एकटेपणा जराही भासवत नव्हती. तिला कळून चुकले होते की आता माझा सहवास तिला क्वचितच लाभणार आहे. तरी ती खूश होती, हसत होती. माझ्या डोळ्या ...
पुढे वाचा. : ती…