डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
वैतागवाडी
आज सकाळपासुनच डोकं फिरलं होतं. डोक्यात भुणभुणणाराही भुंगाही भंजाळला होता. मला तर वाटत होतं की डोक्यातील भुंग्याची प्रजा वाढली आहे आणि डोक्यात एक नाही असंख्य भुंगे भुणभुणत आहेत.
कॉफी रुममधला संवाद -
“.. डोकं सटकलंय रावं..”
“का रे.. काय झालं..”
“काय सांगु? आणि कित्ती सांगु?”
“अरे शांत ...
पुढे वाचा. : चिडचिड