निमित्त येथे हे वाचायला मिळाले:


स्वाईन फ्यूच्या साथीने गाजलेल्या पुण्यात आजपासून गणेशात्सवाला आरंभ झालाय.
आजच अडीच वर्षाच्या बालकाचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालायाची बातमी आलीय.
ऐकून मन विषण्ण झाले. भावताली नजर टाकली. सार्वजनिक मंडळांचे गणपती वाजत गाजत मंडपात विराजमान होण्यासाठी ढोल- ताशांच्या पथकांच्या आणि बॅंडच्या तालावर ...
पुढे वाचा. : उत्साहात दक्षतेकडे दुर्लक्ष नको!