अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


भारतातल्या कोणालाही, जर सध्याची भारतातली सर्वात हॉट किंवा प्रसिद्धीच्या झोतात असलेली मोटर कार कोणती? असा प्रश्न विचारला तर हजारापैकी नउशे नव्याण्ण्व लोक अर्थातच नॅनो असे उत्तर देतील. य़ाला अर्थातच मुख्यत: नॅनोची किंमत हे कारण आहेच. या शिवाय नॅनो, दिसायलाही मोठी छान आहे आणि तंत्रज्ञान वगैरे एकदम लेटेस्ट आहे,  ही कारणे आहेतच. हे सगळे जरी खरे असले तरी शेवटी, नॅनो एक पेट्रोलवरच चालणारे वहान आहे. म्हणजे एकतर पेट्रोलच्या किंमतीवरच नॅनो चालवण्याचा खर्च अवलंबून रहाणार व पर्यावरणाच्या दृष्टीने नॅनो चालवणे केव्हांही हानीकारकच आहे. जरा जास्त ...
पुढे वाचा. : पुढे काय? नॅनो का रेवा