यशवंत जोशी, नरेंद्र गोळे, पुलस्ति
हा लेख लिहिताना मनात एक शंका होती की कितपत योग्य होईल. कारण मी नेहमी वैज्ञानिक जगातील काहीतरी रोचक माहिती येथे लिहिण्याचा प्रयत्न करतो. हा लेख थोडा वेगळा होता.
आपण सर्वांनी दखल घेतल्याबद्दल धन्यवाद.